
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
वडगाव घेणंद ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम वडगाव घेनंद ग्रामपंचायतीने दिनांक 6 जुलै 2026 रोजी आषाढी वारी 2026 निमित्त गावामध्ये लोक वर्गणी काढून स्वच्छता श्रमदान मोहीम आयोजित करून स्वच्छता श्रमदान मोहीम गावामध्ये काढण्याचे ठरवले. परंतु अतिवृष्टी मुळे स्वच्छता मोहीम रद्ध करण्यात आली. तसेच ग्रामस्थांच्या सुचनेनुसार वडगाव घेनंद ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून दिंडीतील विधवा महिलांना रेनकोटचे वाटप केले. तसेच आषाढी वारीतील लोकांना नाश्त्याचे नियोजन केले. दिंडी मधील सर्व वारकरी महिलांना स्नानगृहाची सोय करून देण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय श्री.विजय भाऊ शिंदे सभापती माननीय सौ.विद्याताई मोहिते उपसभापती माननीय श्री.मंगेश सावंत पंचायत समिती सदस्य माननीय श्री.प्रसाद भाऊ घेनंद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री.गजानन पाटील साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री.चंद्रकांत वाघमारे साहेब पंचायत समिती खेडचे गटविकास अधिकारी माननीय श्री.विशाल शिंदे साहेब त्याचप्रमाणे सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय श्री.सुनील भोईर साहेब विस्तार अधिकारी माननीय श्री.तुषार साळुंखे साहेब ग्रामपंचायतचे प्रशासक माननीय श्रीम.सोनाली पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत अधिकारी सारिका वाडेकर/साबळे मॅडम पोलीस पाटील श्री.भानुदास नितनवरे, सोसायटी सचिव श्री. निलेश यादव, ग्रामपंचायत कर्मचारी गोरक्ष बवले, विजय बवले, आदित्य घेनंद, सी.आर.पी नूतन बवले, अंगणवाडी सेविका लता गोसावी, मदतनिस मनीषा रसाळ, काजल रसाळ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वच्छता श्रमदानचे सन्मानीय देणगीदार पुढील प्रमाणे आहेत
श्री.दत्तात्रय बबन तापकीर – JCB मशीन सौजन्य
श्री. मारुती परशुराम बवले – 2000/-
श्री. तुषार सत्यवान बवले- 1111/-
श्री. सचिन काळुराम यादव – 1000/-
श्री. अमोल मधुकर नितनवरे – 1000/-
श्री. प्रशांत कैलास घेनंद- 1000/-
श्री. कैलास नरहरी बवले – 1000/-
सौ.सारिका काळुराम साबळे मॅडम – 1000/-
श्री.सुनिल राजेंद्र पवार – 555/-
श्री.कैलास सदाशिव बवले – 500/-
श्री.भानुदास बंडू नितनवरे – 500/-
सौ. उज्वला अर्जुन घेनंद – 500/-
श्री. सुदाम सीताराम बवले – 500/-
श्री. दिपक राम घेनंद – 500/-
श्री. काळुराम पांडुरंग बवले – 500/-
श्री. सागर शंकर घेनंद- 500/-
श्री. गुलाब बळवंत बवले – 500/-
श्री. बाळासाहेब ज्ञानोबा घेनंद-500/-
श्री. सोमनाथ बबनराव घेनंद- 500/-
सौ. नूतन सीताराम बवले – 500/-
श्री. संतोष रघुनाथ यादव – 200/-
श्री. संतोष ज्ञानोबा गांधीले – 200/-
Share this content:
