
प्रतिनिधी-मनोहर गोरगल्ले
वाघेश्वर चालक-मालक असोसिएशन राजगुरुनगर यांच्या वतीने श्रावण महिन्यातील महापूजेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.तसेच हा कार्यक्रम सतत दहा वर्षे करत असून यावेळी संगीत भजनाचा कार्यक्रम तसेच स्नेहभोजन असे अनेक प्रकारचा कार्यक्रम राबविण्यात येतो या वर्षी स्वराधना सुप्रसिद्ध गायका चिञा नलावडे मुळीच नव्हतरे कान्हा फेम हा संगित भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महीलांची उपस्थित मोठ्या प्रमाणात दिसून आली. या कार्यक्रमाला वेळोवेळी स्थानिक सरपंच, उपसरपंच सदस्य त्याच प्रमाणे बाजार समिती सभापती अशोक राक्षे , प्रिंट व डिजीटल मिडीया पञकार संघ खेड तालुका अध्यक्ष मनोहर गोरगल्ले,उपाध्यक्ष सुदाम शेठ कराळे पाटील, कार्याध्यक्ष नारायण सूर्यवंशी तसेच नगरसेवक दिनेश सांडभोर अशा अनेक मान्यवरांनी यावेळी कार्यक्रमाला भेट दिली.
या कार्यक्रमाची नियोजन अध्यक्ष श्री गणेश राधाकृष्ण राक्षे, उपाध्यक्ष अविनाश आनंदा भांबुरे ,सचिव उत्तम नवलाजी टाकळकर,व मार्गदर्शक किरणशेठ राम वाळुंज,खजिनदार कैलास किसन ढोरे व श्री सचिन मारुती राक्षे, सह खजिनदार श्री सागर महादू राक्षे , निवृत्ती सदाशिव लोणकर तसेच नितीन भिमाजी गायकवाड, विक्रम दशरथ मांदळे, नंदकुमार आनंदराव बोऱ्हाडे, संदीप तुळशीराम जोशी, ऋतिक संपत बोऱ्हाडे, संजय बंडू शिंदे थिटे, मंगेश रोहिदास भोंडवे, अमोल छबु टाकळकर, संतोष माणिक थिटे, विष्णू लक्ष्मण धंद्रे, मंगेश गुलाब सांडभोर ,नवनाथ विठ्ठल सातकर, प्रफुल्ल लक्ष्मण भालेराव, माणिक राक्षे, बाळासाहेब महादू राक्षे, मारुती दाजी राक्षे, या सभासद मान्यवरांनी या पूजेसाठी आपले योगदान दिले आहे.


Share this content:
